Jump to content

जॉन हार्टवेल हॅरिसन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
जॉन हार्टवेल हॅरिसन
मानव
लिंगपुरूष संपादन
नागरिकत्वअमेरिकेची संयुक्त संस्थाने संपादन
दिलेले नावJ. संपादन
आडनावHarrison संपादन
जन्म तारीख१६ फेब्रुवारी 1909 संपादन
जन्मस्थानClarksville संपादन
मृत्यू तारीख२० जानेवारी 1984 संपादन
मृत्यूस्थानबॉस्टन संपादन
व्यवसायmilitary physician, surgeon, urologist, डॉक्टर संपादन
शिक्षण घेतलेली संस्थाGeorge Washington High School संपादन
युद्धदुसरे महायुद्ध संपादन
सदस्यताNational Academy of Sciences संपादन
पुरस्कारAmory Prize, Keyes Medal संपादन

जॉन हार्टवेल हॅरिसन (१६ फेब्रुवारी १९०९ - २० जानेवारी १९८४) एक अमेरिकन यूरोलॉजिक सर्जन, प्राध्यापक आणि लेखक होते. त्यांनी १९५४ साली जगातील पहिली मूत्रपिंड प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया केली. त्यांचे वैद्यक शास्त्राचे शिक्षण मॅसेच्युसेट्समध्ये झाले व त्यांनी ब्रिघॅम आणि वुमन हॉस्पिटलमध्ये मूत्रशास्त्रात संशोधनाचे काम केले. हॅरिसन यांनी जवळच्या हार्वर्ड विद्यापीठात शस्त्रक्रिया शिकविली, जिथे त्याने पाठ्यपुस्तक संपादक म्हणूनही योगदान दिले आणि मूत्रशास्त्रात पुस्तकांचे लिखान केले. मूत्राशयाच्या कर्करोगाने वयाच्या ७४ व्या वर्षी त्याचा मृत्यू झाला.