जॉन स्टाइनबेक तिसरा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

जॉन स्टाइनबेक तिसरा (फेब्रुवारी २७, इ.स. १९०२ - डिसेंबर २०, इ.स. १९६८) हा विसाव्या शतकातील प्रसिद्ध लेखकांपैकी एक होता.

याने १६ नवलकथा, सहा अकाल्पनिक कथानके व अनेक लघुकथा लिहिल्या आहेत, यातील ग्रेप्स ऑफ रॅथ या पुस्तकाला १९३९चे पुलित्झर पारितोषिक मिळाले. स्टाइनबेकला १९६२चे साहित्यासाठीचे नोबेल पारितोषिक मिळाले.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

हेसुद्धा पाहा[संपादन]