जॉन बॅटमन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
जॉन बॅटमन

जॉन बॅटमनने ऑस्ट्रेलिया मधील व्हिक्टोरिया राज्य येथे यारा नदीच्या काठी मेलबर्न शहराची स्थापना केली. यांच्या नावाने शहरात बॅटमन पार्क नावाचा बगीचा आहे.

बाह्य दुवे[संपादन]