Jump to content

जॉन पेल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

जॉन पेल (१ मार्च, १६११:ससेक्स, इंग्लंड - १२ डिसेंबर, १६८५:मिडलसेक्स, इंग्लंड) हे एक इंग्लिश गणितज्ञ होते. यांनी कँब्रिजच्या ट्रिनिटी कॉलेजमध्ये शिक्षण घेतले.