Jump to content

जॉक कॅसिनी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

जॉक कॅसिनी (फेब्रुवारी ८, इ.स. १६७७ - एप्रिल १८, इ.स. १७५६) हा फ्रेंच इटालियन खगोलशास्त्रज्ञ होता.

जॉक इटालियन खगोलशास्त्रज्ञ जियोव्हानी कॅसिनीचा मुलगा होता.