जैमिनी कडू
Appearance
जैमिनी कडू | |
---|---|
जन्म |
१९५० |
मृत्यू |
१७ मार्च, २०१८ (वय ६८) |
मृत्यूचे कारण | ओला कॅबची धडक |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
पेशा | लेखक, व्याख्याते, प्राध्यापक, विचारवंत, पत्रकार, सामाजिक कार्य |
प्रा. जैमिनी कडू ( १९५० – मृत्यू: १७ मार्च २०१८) हे मराठी लेखक, व्याख्याते, प्राध्यापक तथा विचारवंत पत्रकार व साहित्यिक होते. ते जळगाव येथे ३१ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर २००९ दरम्यान भरलेल्या मराठा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते.
बाह्य दुवे
[संपादन]- प्रा. जैमिनी कडू, नागपूर यांच्या गाजलेल्या व्याख्यानांचे तीन भाग
- प्रा. जैमिनी कडू यांच्यावरील दीर्घ लेख[permanent dead link]