जे.डी.-जेरी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

जोसेफ डी. सामी आणि जेराल्ड जेरी जून ही तमिळ दिग्दर्शकांची जोडी आहे. हे जे.डी. जेरी या नावाने काम करतात.