जे.एस.एम. महाविद्यालय (अलिबाग)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

जे.एस.एम. महाविद्यालय हे महाराष्ट्राच्या अलिबाग शहरातील जनता शिक्षण मंडळाचे महाविद्यालय आहे. या महाविद्यालयाची स्थापना इ.स. १९६१ साली झाली. ह्या महाविद्यालयात कला, वाणिज्य आणि विज्ञान या तिन्ही विद्याशाखा आहेत.