जेस केर
(जेसिका मॅकेन्झी केर या पानावरून पुनर्निर्देशित)
जेसिका मॅकेन्झी जेस केर (१८ जानेवारी, १९९८:वेलिंग्टन, न्यू झीलंड - ) ही न्यूझीलंडकडून क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे.[१]
ही उजव्या हाताने फलंदाजी आणि मध्यमगती गोलंदाजी करते.