जेरेमी स्मिथ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

जेरेमी स्ट्युअर्ट स्मिथ (२३ ऑक्टोबर, १९८८:लॉन्सेस्टन, तास्मानिया, ऑस्ट्रेलिया - ) हा ऑस्ट्रेलियातील क्रिकेट खेळाडू आहे. याने २००८च्या १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषकात ऑस्ट्रेलियाचे प्रतिनिधित्व केले होते.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.