जेम्स प्रिन्सेप

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
जेम्स प्रिन्सेप जन्म : २० ऑगस्ट १७९९ मृत्यू : २२ एप्रिल १८४०

जेम्स प्रिन्सेप ( जन्म : २० ऑगस्ट १७९९ - मृत्यू : २२ एप्रिल १८४०) हे प्राचीन भारतीय लिपिशास्त्रज्ञ होते. ब्राह्मी लिपी आणि खरोष्टी लिपी ह्या जुन्या लिप्यांच्या वाचनाचे संकेत त्या काळी लुप्त झाले होते. अशा वेळी ह्या लिप्यांमागील संकेतांची उकल प्रथमतः जेम्स प्रिन्सेप यांनीच केला. [१] त्यामुळे ह्या लिप्यांतील मजकुराचे वाचन करणे शक्य झाले.

संदर्भ[संपादन]

  1. https://en.wikipedia.org/wiki/James_Prinsep