जेम्स पाचवा, स्कॉटलंड

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

जेम्स पाचवा (एप्रिल १०, इ.स. १५१२ - डिसेंबर १४, इ.स. १५४२) हा सप्टेंबर ९, इ.स. १५१३ पासून मृत्युपर्यंत स्कॉटलंडचा राजा होता. याच्यानंतर त्याची सहा दिवसांची मुलगी मेरी क्वीन ऑफ स्कॉट्स स्कॉटलंडची राणी झाली.