जेधे शकावली
Appearance
शिवकाळातील ही एक प्रसिद्ध शकावली आहे.ही शकावली रचण्याचे श्रेय कान्होजी नाईक जेधे बाजी सर्जेराव जेधे यांना जाते.ही शकावली जेधे या घराण्याशी निगडित आहे. याच्यामधील नोंदी व तारखा अचूक आहेत.इ.स.१६१८ ते इ.स.१६९७ पर्यंतचा नोंदी याच्यामध्ये सापडतात.या शकावलीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्माची तिथी शके १५५१ फाल्गुन वद्य३ शुक्रवार अशी नमूद करण्यात आली आहे.
संदर्भयादी
[संपादन]- १.Wikipedia
https://en.m.wikipedia.org › wiki Jedhe Shakawali