जेड्रेज स्नियाडेकी
Appearance
जेड्रेज स्नियाडेकी (३० नोव्हेंबर, इ.स. १७६८ - १२ मे, इ.स. १८३८) हा पोलिश लेखक, वैद्य, रसायनशास्त्रज्ञ आणि जीवशास्त्रज्ञ होता. याने रसायनशास्त्रातील पोलिश भाषेत रुळवण्यासाठी प्रयत्न केले.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |