Jump to content

जॅकोबो आर्बेंझ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
जॅकोबो आर्बेंझ
जॅकोबो आर्बेंझ

ग्वातेमालाचा राष्ट्राध्यक्ष
कार्यकाळ
१५ मार्च १९५१ – २७ जून १९५४
मागील हुआन होजे आरेव्हालो
पुढील कार्लोस एन्रिक दियाझ दे लेओन

जन्म १४ सप्टेंबर १९१३ (1913-09-14)
क्वेत्झाल्तेनांगो, ग्वातेमाला
मृत्यू २७ जानेवारी, १९७१ (वय ५७)
मेक्सिको

जॅकोबो आर्बेंझ (स्पॅनिश: Jacobo Árbenz Guzmán; १४ सप्टेंबर १९१३ - २७ जानेवारी १९७१) हा मध्य अमेरिकेमधील ग्वातेमाला देशाचा राष्ट्राध्यक्ष व लष्करी अधिकारी होता.

बाह्य दुवे

[संपादन]