जुआब काउंटी (युटा)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(जुआब काउंटी, युटा या पानावरून पुनर्निर्देशित)
नेफायमधील टपाल कार्यालय

जुआब काउंटी ही अमेरिकेच्या युटा राज्यातील २९ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र नेफाय येथे आहे.[१]

२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ११,७८६ इतकी होती.[२]

जुआब काउंटीची रचना ३ मार्च, १८५२ रोजी झाली. या काउंटीला स्थानिक यूट भाषेतील खोरे या शब्दाचे दिलेले आहे.

हे सुद्धा पहा[संपादन]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ "Find a County". National Association of Counties. Archived from the original on May 31, 2011. June 7, 2011 रोजी पाहिले.
  2. ^ "Juab County, Utah". United States Census Bureau. June 30, 2023 रोजी पाहिले.