जी.एम. सिद्देश्वर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

गौडार मल्लिकार्जुनप्पा सिद्देश्वर (जुलै ५, इ.स. १९५२-हयात) हे भारतीय जनता पक्षाचे नेते आहेत.ते इ.स. २००४ आणि इ.स. २००९ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये कर्नाटक राज्यातील दावणगेरे लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.