जीवनमंत्र
Jump to navigation
Jump to search
[१] आयुष्यात मला भावलेलं एल गुज सांगतो. उपजीविकेसाठी आवश्यक असणाऱ्या विषयाचं शिक्षण जरूर घ्या. पोटापाण्याचा उद्योग जिद्दीन करा. पण एवढ्यावरच थांबू नका. साहित्य, चित्र, संगीत, नाट्य, शिल्प, खेळ ह्यातल्या एखाद्या तरी कलेशी मैत्री जमवा पोटापाण्याचा उद्योग तुम्हाला जागविल पण कलेशी जमलेली मैत्री तुम्ही का जगायचं हे सांगून जाईल.
- ^ पु.ल. देशपांडे