जिम्नॅस्टिक्स

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(जिम्नॅस्टीक या पानावरून पुनर्निर्देशित)

जिम्नॅस्टिक्स हा कसरती खेळ आहे. यात खेळाडूची लवचिकता, ताकद आणि तोल यांची परीक्षा लागते.