जावद नुरबक्ष

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
जावद नुरबक्ष
جواد نوربخش.jpg
जावद नुरबक्ष
टोपणनाव नुर्-अली-शाह्
जन्म १० डिसेंबर इ.स. १९२६
करमान, इराण
मृत्यू १० ऑक्टोबर इ.स. २००८
ऑक्सफर्डशायर, इंग्लंड
राष्ट्रीयत्व इरानी
कार्यक्षेत्र सुफी साहित्य
भाषा फारसी भाषा
पत्नी परवानाह्
पुरस्कार निमातुल्लाही (सुफी)

जावद नुरबक्ष (जन्म- १० डिसेंबर इ.स. १९२६ - १० ऑक्टोबर इ.स. २००८) हे सुफी साहित्यिक होते. त्यांना निमातुल्लाही या सुफी पदवीने पुरस्कृत करण्यात आले.