Jump to content

जामदारखाना

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

जामदारखाना म्हणजे किल्ल्यांवर असलेले सरकारी खजिना व वस्त्रागार होय. जामदारखान्यात तत्ने, हिरे, पाच, माणके आणि सोन्याचे होन ठेवलेले असत.[]

हे ही बघा

[संपादन]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ मराठी शब्दकोश खंड ४ -