जागतिक बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धा १९८४-८५

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

१९८४ची बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धा ही अनातोली कार्पोवगॅरी कास्पारोव्ह यांच्यात झाली. तीत ४८ डावांनंतर (त्यातील ४० बरोबरीचे डाव) कार्पोव विजयी झाला.