Jump to content

जागतिक बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धा १९७५

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

१९७५ची बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धा ही अनातोली कार्पोवबॉबी फिशर यांच्यात होणार होती. तीत फिशरने फिडेच्या स्पर्धेच्या प्रारूपावर आक्षेप घेतल्याने कार्पोवला अजिंक्यपद देण्यात आले.