Jump to content

जागतिक बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धा १९७२

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
जागतिक बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धा १९७२
sports season
Sports season of league or competitionविश्व बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धा संपादन
खेळबुद्धिबळ संपादन
देशआइसलँड संपादन
स्थानरेक्याविक संपादन
भौगोलिक गुणक६४°८′५१″N २१°५६′६″W संपादन
आवृत्ती27 संपादन
तारीख1972 संपादन
आरंभ वेळ११ जुलै 1972 संपादन
शेवट१ सप्टेंबर 1972 संपादन
Participantबोरीस स्पास्की संपादन
विजेताबॉबी फिशर संपादन
Map

१९७२ची बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धा ही बॉबी फिशरबोरीस स्पास्की यांच्यात ११ जुलै ते ३१ ऑगस्ट दरम्यान झाली. या स्पर्धेत फिशर १२.५-८.५ अशा गुणांनी विजयी झाला.

ही स्पर्धा आइसलँडच्या रेक्याविक शहरात खेळली गेली.