जागतिक बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धा १९३५

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

१९३५ची बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धा ही माक्स ऑय्वेअलेक्सांद्र अलेखिन यांच्यात झाली. तीत ऑय्वे विजयी झाला.