Jump to content

जागतिक बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धा १९३४

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

१९३४ची बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धा ही अलेक्सांद्र अलेखिनएफिम बोगोलजुबॉव यांच्यात झाली. जर्मनीच्या अनेक शहरांतू खेळल्या गेलेल्या या स्पर्धेत अलेखिन विजयी झाला.