जागतिक बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धा १९२७

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

१९२७ची बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धा ही अलेक्सांद्र अलेखिनहोजे राउल कापाब्लांका यांच्यात झाली. तीत अलेखिन विजयी झाला.

ही स्पर्धा १६ सप्टेंबर ते २९ नोव्हेंबर, १९२७ दरम्यान बॉयनोस एर्समध्ये खेळली गेली.