Jump to content

जागतिक बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धा १९२१

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

१९२१ची बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धा ही होजे राउल कापाब्लांकाइमॅन्युएल लास्कर यांत झाली. क्युबाच्या हवाना शहरात खेळल्या गेलेल्या या स्पर्धेत कापाब्लांका विजयी झाला.