जांभळी पाणकोंबडी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
जांभळी पाणकोंबडी

जांभळी पाणकोंबडी (शास्त्रीय नाव:Porphyrio porphyrio) इंग्रजी पर्पल मूरहेन अथवा स्वांपहेन (Purple moorhen) हा पक्षी पाणकोंबडी प्रकारातील आहे. भारतात विपूल प्रमाणात आढळतो. नदीकाठ, दलदली, तळी ही या पक्ष्याची आवडती वसतीस्थाने आहेत. याच्या जांभळ्या रंगामुळे हा पक्षी चटकन दूरुनही ओळखू येउ शकतो.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.