Jump to content

जस्ति चेलमेश्वर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

जस्ति चेलमेश्वर हे भारताचे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आहेत. पुर्वी ते केरळ तसेच गुवाहाटी उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश होते.