जयोऽस्तुते श्री महन्मंगले

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

जयोऽस्तुते श्री महन्मंगले हे वि.दा. सावरकर रचित गीत आहे. यात स्वतंत्रतेची देवी मानून स्तुती केलेली आहे. या गीताचे मंगेशकर बंधू-भगिनींनी गायलेले आवर्तन प्रसिद्ध आहे.