जनरल इलेक्ट्रिक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
जनरल इलेक्ट्रिक
प्रकार सार्वजनिक
उद्योग क्षेत्र कॉंग्लोमेरेट[मराठी शब्द सुचवा]
स्थापना १९६२
संस्थापक थॉमस एडिसन, चार्ल्स कॉफिन, एडविन ह्यूस्टन, एलिहू थॉमसन
मुख्यालय फेरफील्ड, कनेटिकट, Flag of the United States अमेरिकेची संयुक्त संस्थाने
महत्त्वाच्या व्यक्ती जेफ्री इम्मेल्ट
महसूली उत्पन्न १५० अब्ज डॉलर्स
एकूण उत्पन्न
(कर/व्याज वजावटीपूर्वी)
१५ अब्ज डॉलर्स
निव्वळ उत्पन्न १२ अब्ज डॉलर्स
कर्मचारी अंदाजे ३ लाख
संकेतस्थळ जीई.कॉम

जनरल इलेक्ट्रिक ही जगातील मोठ्या कंपन्यांपैकी एक आहे. १८९२ साली स्थापन झालेली ही कंपनी विमान इंजिनांपासून विजेच्या दिव्यासारखी अनेक उत्पादने बनवून विकते.