जननी अय्यर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

जननी तथा जननी अय्यर ही एक तमिळ चित्रपट अभिनेत्री आहे.[१] हिने अवन इवान या २०११मधील तमिळ चित्रपटापासून आपल्या अभिनय कारकीर्दीची सुरुवात केली.[२]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ Nikhil Raghavan (13 July 2013). "Etcetera: A steady climb up". The Hindu. 30 May 2014 रोजी पाहिले.
  2. ^ "I'm God's favourite child: Janani Iyer". The Times of India. 25 February 2011. Archived from the original on 28 September 2013. 1 July 2013 रोजी पाहिले.