Jump to content

जतींद्रनाथ दास

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(जतीन दास या पानावरून पुनर्निर्देशित)
जतींद्रनाथ दास
যতীন দাস

जन्म: ऑक्टोबर २७, इ.स. १९०४
कलकत्ता, बंगाल, ब्रिटिश भारत
मृत्यू: सप्टेंबर १३, इ.स. १९२९
लाहोर, ब्रिटिश भारत
चळवळ: भारतीय स्वातंत्र्यलढा
संघटना: हिंदुस्थान सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशन
धर्म: हिंदू


जतींद्रनाथ दास एक भारतीय क्रांतिकारी होते. लाहोर कटातील आरोपी म्हणून शिक्षा भोगत असताना तुरुंगातील जुलुमाचा निषेध म्हणून केलेल्या उपोषणात त्रेसष्टाव्या दिवशी सप्टेंबर १३ १९२९ रोजी त्यांचा मृत्यू झाला.