जटामांसी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
जटामांसी

जटामांसी ही भारतात उगवणारी एक सुगंधी आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे.

जटामांसी हिमालयाच्या पर्वतरांगा, उत्तराखंड, नेपाळ ,भूतान या प्रदेशात आढळणारी वनस्पती आहे. हिचे शास्त्रीय नाव नारडोस्टॅचिस जटामांसी (Nardostachys jatamansi) असे आहे .