जंगली लावा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
Jungle Bush Quail (Perdicula asiatica) Photograph By Shantanu Kuveskar
4576-quail

जंगली लावा, गेरजा किंवा बेरडा लावा (इंग्लिश: Jungle Bush-quail) हा एक पक्षी आहे.

हा पक्षी आकाराने मोठ्या लाव्या पेक्षा लहान असून वरून पिगट तपकिरी रंगाचा असतो. त्यावर काळ्या व बदामी रंगाचे ठिपके व पट्टे असतात. ते थव्याने जमिनीवर आढळतात .

हा पक्षी भारतात गुजरात, महाराष्ट्र, मध्यप्रदेश, ओरिसा, कर्नाटक आणि उत्तर आंध्र प्रदेशात आढळतो.

निवासस्थाने[संपादन]

गवताळ आणि झुडपी जंगले तसेच दुय्यम दर्जाची पानगळीची वने .डोंगराळ भागात १२५० मिटर उंचीपर्यंत असते .

संदर्भ[संपादन]

  • पक्षिकोश - मारुती चितमपल्ली