Jump to content

छायाचित्रण कला

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

छायाचित्रण म्हणजे प्रकाश किंवा इतर विद्युतचुंबकीय विकिरणांची नोंद घेऊन, प्रतिमा सेंसरद्वारे विद्युतीय पद्धतीने अथवा प्रकाश-संवेदनशील द्रव्य जसे की छायाचित्रण फिल्मद्वारे रासायनिक पद्धतीने टिकाऊ प्रतिमांची निर्मिती करण्याचे शास्त्र, कला, अनुप्रयोग आणि अभ्यास.