खबड हाऊस
Appearance
(छबाड हाऊस या पानावरून पुनर्निर्देशित)
खबड हाउस किंवा छबाड हाउस हे इस्रायेलबाहेर पारंपारिक ज्यू धर्माचा प्रसार करण्याच्या केन्द्रांचे नाव आहे. मुंबईतील खबड हाउसवर पाकिस्तानातून आलेल्या दहशतवाद्यांनी हल्ला चढवून तेथील ज्यू धर्मगुरू व त्याच्या कुटुंबाची हत्या केली होती.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |