खबड हाऊस
Appearance
खबड हाउस किंवा छबाड हाउस हे इस्रायेलबाहेर पारंपारिक ज्यू धर्माचा प्रसार करण्याच्या केन्द्रांचे नाव आहे. मुंबईतील खबड हाउसवर पाकिस्तानातून आलेल्या दहशतवाद्यांनी हल्ला चढवून तेथील ज्यू धर्मगुरू व त्याच्या कुटुंबाची हत्या केली होती.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |