छत्स्पंद विद्युत लेखा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

छत्स्पंद विद्युत लेखा (English:Electro Cardiogram) ही वैद्यकीय क्षेत्रात वापरली जाणारी एक संज्ञा आहे. याद्वारे हृदयाच्या स्पंदनांची आवर्तने तसेच त्याचे गुणधर्म न्याहाळले जातात.याने हृदयाच्या वर्तनाचा आलेख निर्माण करता येतो त्यावरुन हृदयाचे कार्य कसे चालू आहे याबाबत अनुमान काढता येते व पुढे त्यानुसार औषधोपचार करण्यात येतो.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.