छगन चौघुले

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
छगन चौघुले
[[चित्र:विनाचौकट|डावे|250px]]
छगन चौघुले
आयुष्य
जन्म स्थान नगर, महाराष्ट्र
मृत्यू २१ मे, २०२०
संगीत साधना
गायन प्रकार लोकगीत, भक्तीगीत
संगीत कारकीर्द
कारकिर्दीचा काळ इ.स. १९ - चालू

छगन चौघुले ( इ.स. १९५४ :नगर, महाराष्ट्र - २१ मे, २०२०) हे एक मराठी गायक आहेत.[१][२]

गाने[संपादन]

 • आनंद झाला फार यंटम · 2018
 • जेट लडाची लेक मराठी लोकगीते, खंड. 2 · 2016 जीव लावा पोरिला माझ्या मराठी लोकगीते, खंड. 2 · 2016
 • हक जारा जोमान हक मराठी लोकगीते, खंड. 3 · 2016
 • आशि काशी देवाची करणी अवद भजनाची · 2015
 • मी जूपले घरचा तंगा श्री मंदारदेवी काळूबाई खंड 2 · 2006
 • सजने काठी मराठी लोकगीते, खंड. 3 · 2016
 • शुभमंगल सावधान मराठी लोकगीते, खंड. 2 · 2016
 • हा संसार माझा छन मराठी लोकगीते, खंड. 3 · 2016
 • राधा लजया लागळी कृष्णाचि चिठी · 2015
 • वट बघाते कृष्णाचि कृष्णाचि चिठी · 2015
 • बाळासाहेब आंबेडकराना चा पालना
 • नव कोटिचा राजा · 2015
 • भेटे का भगवान अवद भजनाची · 2015

संदर्भ[संपादन]

 1. ^ "folk-artist-chhagan-chougule: Latest folk-artist-chhagan-chougule News & Updates, folk-artist-chhagan-chougule Photos & Images, folk-artist-chhagan-chougule Videos |". Maharashtra Times. 26 मे 2020 रोजी पाहिले.
 2. ^ "'नवरी नटली' फेम छगन चौगुले यांचं निधन". Loksatta. 26 मे 2020 रोजी पाहिले.