छंदोरचना

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
विकिस्रोत
छंदोरचना हा शब्द/शब्दसमूह
विकिस्रोत, या ऑनलाईन मुक्त मराठी ग्रंथालयात पाहा.
छन्दोरचना ग्रंथाचे मुखपृष्ठ

माधव जूलियन (मृत्यू इ.स. १९३९) यांनी १९३७ साली लिहिलेल्या छंदोरचना या ग्रंथाबद्दल त्यांना मुंबई विद्यापीठाने डी.लिट. ही पदवी दिली. या ग्रंथात काव्य रचनेमध्ये वापराची विविध प्रकारचे छंद, जाती आणि वृत्ते यांचा परिचय करून दिलेला आहे. त्या ग्रंथातला काही भाग येथे जशाच्या तसा उद्‌धृत केला आहे.

मराठीत छंद, जाती आणि वृत्त ह्या तीन मुख्य पद्यप्रकारांत काव्यलेखन होते.