चौधरी रामचंद्र बैंदा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

चौधरी रामचंद्र बैंदा ( फेब्रुवारी ७,इ.स. १९४६) हे भारत देशातील राजकारणी आहेत. ते भारतीय जनता पक्षाचे उमेदवार म्हणून इ.स. १९९६, इ.स. १९९८ आणि इ.स. १९९९च्या लोकसभा निवडणुकांमध्ये हरियाणा राज्यातील फरिदाबाद लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.