चौदा शुभ योग
Appearance
हिंदू पंचांगाप्रमाणे चौदा शुभयोग खालीलप्रमाणे आहेत.-
- अमृतयोग
- आनंदयोग
- श्रीवत्सयोग
- छत्रयोग
- सौम्ययोग
- ध्वजयोग
- प्रजापतीयोग
- मातंगयोग
- मानसयोग
- मित्रयोग
- वर्धमानयोग
- शुभयोग
- सिद्धियोग
- स्थिरयोग
दुसऱ्या एका यादीप्रमाणे आनंदादि २८ योग आहेत, ते असे :-
१ आनन्द, २ कालदण्ड, ३ धूम्र, ४ धाता, ५ सुधाकर सौम्य, ६ ध्वाङ्क्ष, ७ केतु, ८ श्रीवत्स, ९ वज्र, १ ० मुद्र, ११ छत्र, १२ मित्र, १३ मानस, १४ पद्म, १५ लुम्ब, १६ उत्पात, १७ मृत्यु, १८ काण, १९ सिद्धि, २० शुभ, २१ अमृत, २२ मुसल, २३ अन्तक गद, २४ कुञ्चर मातङ्ग, २५ राक्षस, २६ चर, २७ सुस्थिर आणि २८ वर्धमान