चौदा यज्ञ (गीतोक्त)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

गीतेमध्ये चौदा प्रकारचे यज्ञ सांगीतले आहेत-


 1. ब्रम्हयज्ञ
 2. द्रव्यज्ञ
 3. देवयज्ञ
 4. ज्ञानेंद्रिययज्ञ
 5. विषययज्ञ
 6. स्वाध्याय-ज्ञानयज्ञ
 7. प्राणयज्ञ
 8. अपानयज्ञ
 9. प्राणापानयज्ञ
 10. आंतरपानयज्ञ
 11. योगयज्ञ
 12. तपोयज्ञ
 13. जपयज्ञ
 14. इंद्रियप्राण-कर्मयज्ञ


हे सुद्धा पहा[संपादन]