Jump to content

चौदा मनु

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

सृष्टीचक्रातील स्थिती काही कालाने बिघडते व ती पुन्हा ताळ्यावर आणण्यासाठी जुळवाजुळव होते. ही जुळवाजुळव होऊन ती पुन्हा मोडेपर्यंतच्या कालावधीला मन्वंतर म्हणतात. अशा मन्वंतराचा जो अधिपती असतो त्याला मनु म्हणतात.

हिंदू धर्मातील चौदा मनुं खालीलप्रमाणे-

  1. स्वयंभुव
  2. स्वारोचिष
  3. उत्तममनु
  4. तामसमनु
  5. रैवत
  6. चाक्षुष
  7. वैवस्वत
  8. सावर्णि
  9. दक्षसावर्णि
  10. ब्रम्हासावर्णि
  11. धर्मसावर्णि
  12. रुद्रसावर्णि
  13. देवसावर्णि
  14. इंद्रसावर्णि


हे सुद्धा पहा

[संपादन]