शिवाजी चतुर्थ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(चौथे शिवाजी या पानावरून पुनर्निर्देशित)


छत्रपती शिवाजीराजे भोसले (चौथे शिवाजी)
छत्रपती
Shivaji VI.jpg
छत्रपती चौथे शिवाजीराजे भोसले यांचे अस्सल चित्र
Flag of the Maratha Empire.svg
मराठा साम्राज्य - कोल्हापूर संस्थान
अधिकारकाळ इ.स. १८२१ - इ.स. १८२२
राज्यव्याप्ती कोल्हापूर संस्थान पर्यंत
राजधानी कोल्हापूर
पूर्ण नाव छत्रपती शिवाजीराजे भोसले
जन्म इ.स. १८१६
कोल्हापूर
मृत्यू इ.स. ३ जानेवारी १८२२
पूर्वाधिकारी छत्रपती तिसरे संभाजीराजे भोसले (तिसरा संभाजी)
उत्तराधिकारी छत्रपती दुसरे शहाजीराजे भोसले
राजघराणे भोसले


छत्रपती चौथे शिवाजीराजे (इ.स. १८१६ - ३ जानेवारी, १८२२) भोसले राजघराण्याच्या कोल्हापूर संस्थानचे राजा होते. २ जुलै १८२१ ते ३ जानेवारी १८२२ या काळात त्यांनी राज्य केले. त्यांच्या पश्चात दुसरे शहाजी गादीवर आले.