चोलेनहळ्ळी मंजुनाथ
Appearance
Indian writer and cardiologist | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
जन्म तारीख | जुलै २०, इ.स. १९५७ हासन जिल्हा | ||
---|---|---|---|
नागरिकत्व | |||
व्यवसाय |
| ||
पुरस्कार |
| ||
| |||
चोलेनहळ्ळी नांजप्पा मंजुनाथ (जन्म २३ सप्टेंबर १९५७) हे एक भारतीय हृदयरोगतज्ञ व राजकारणी आहेत. ते बंगळुरू ग्रामीण लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहेत. [१] ते एच.डी. देवे गौडा यांचे जावई आहेत.
ते सरकार संचालित श्री जयदेव इन्स्टिट्यूट ऑफ कार्डिओव्हस्कुलर सायन्सेस अँड रिसर्चचे संचालक होते.[२] भारत सरकारने त्यांना भारतीय वैद्यकशास्त्रासाठी २००७ मध्ये पद्मश्री हा चौथा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान केला.[३] त्यांनी १७ ऑक्टोबर २०२० रोजी म्हैसूर दसऱ्याच्या ४१० व्या आवृत्तीचे उद्घाटन केले, जो कोविड-१९ साथीच्या आजारातील "कोरोना योद्धा" साठी सन्मान चिन्ह म्हणून नदाहब्बा (राज्य उत्सव) होता. मार्च २०२४ मध्ये, त्यांना २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकीत बेंगळुरू ग्रामीण मतदारसंघासाठी भाजप उमेदवार म्हणून घोषित करण्यात आले व ते विजयी झाले.[४]
संदर्भ
[संपादन]- ^ "Debutant C.N. Manjunath trumps D.K. Suresh". The Hindu.
- ^ "Practo profile". Practo. 2015. 25 December 2015 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 24 December 2015 रोजी पाहिले.
- ^ "Padma Awards" (PDF). Ministry of Home Affairs, Government of India. 2015. 15 October 2015 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 21 July 2015 रोजी पाहिले.
- ^ "Second list of BJP candidates for ensuing General Elections 2024 to the Parliamentary Constituencies of different states finalised by BJP CEC". 13 March 2024. 13 March 2024 रोजी पाहिले.
वर्ग:
- Pages using the JsonConfig extension
- Uses of Wikidata Infobox with no given name
- १८ वी लोकसभा सदस्य
- २०व्या शतकातील भारतीय वैद्यकीय डॉक्टर
- भारतीय वैद्यकीय शिक्षक
- भारतीय वैद्यकीय संशोधक
- इ.स. १९५७ मधील जन्म
- वैद्यकशास्त्रातील पद्मश्री पुरस्कारविजेते
- भारतीय जनता पक्षातील राजकारणी
- कर्नाटकचे खासदार
- बंगळूर ग्रामीणचे खासदार
- पद्मश्री पुरस्कारविजेते