चोपचिनी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

चिन मधुन येणारा म्हणुन यास 'चिनी' हा शब्द लागला. ही एक आयुर्वेदीक औषधी वनस्पती आहे. या वनसतीचे शास्त्रीय नाव स्माईलेक्स चायना (smilax china)असे आहे. याचे कुळ- (smilacaceae )स्माईलैकेसी आहे .