Jump to content

चॉकलेट

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
किपशळ

चॉकलेट हे विषुववृत्तीय प्रदेशातील कोको झाडाच्या बियांपासून बनणारा खाद्यपदार्थ आहे. कोको झाडांची मेक्सिकोमधे ३,००० वर्षांपासून लागवड केली जातेय. इ.स.पू.१,१०० पासून मध्य आणि दक्षिण अमेरिकेत कोकोच्या वापराचे लिखित पुरावे उपलब्ध आहेत.

इतिहास

[संपादन]

मेसोअमेरिकेत कोको वृक्षाची ओळख होण्यापूर्वी, दक्षिण अमेरिकेत, सध्याच्या आग्नेय इक्वेडोरमध्ये, मेयो-चिंचिप संस्कृतीने ५३०० वर्षांपूर्वी कोको वृक्षाचे पालनपोषण केल्याचे पुरावे उपलब्ध आहेत.[]

  1. साचा:Harvsp